थोर स्वातंत्र्य सेनानी,माजी आमदार,शिक्षण महर्षी कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव तानाजी रणधीर* यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न....

 


*थोर स्वातंत्र्य सेनानी,माजी आमदार,शिक्षण महर्षी कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव तानाजी रणधीर* यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न....


बोराडी._ थोर स्वातंत्र्य सेनानी,माजी आमदार,शिक्षण महर्षी कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव तानाजी रणधीर यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी *धुळे जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष तथा अध्यक्ष किसान विद्या प्रसारक संस्था शिरपुर, भाऊसों डॉ. तुषारजी रंधे* व किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार ताईसो.आशाताईजी रंधे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

        याप्रसंगी किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव नानासो निशांतजी रंधे,खजिनदार ताईसो आशाताई रंधे, धुळे -नंदुरबार जिल्हा बँकेच्या संचालक व विश्वस्त ताईसो सिमाताई रंधे,पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष आबासो. राहुलजी रंधे,विश्वस्त बाबासो.रोहितजी रंधे, प्राचार्य ताईसो. सारिकाताई रंधे, कर्मवीर पतसंस्थे चेअरमन तात्यासो.शशांकजी रंधे, ताईसो विद्याताई रंधे,ताईसो हर्षालीताई रंधे, ताईसो.रोहिणीताई रंधे, दादाभाई हर्षवर्धनजी रंधे. विश्वस्त शामकांतजी पाटील, शिरपूर साखर कारखाना चेअरमन माधवरावजी पाटील,  एस.एम.पटेल,मगलबाई पावरा, पी.एस.अंतुरलीकर, राधेश्याम शर्मा, ,एम.सी.पाटील, माजी प्राचार्य बी.डी.पाटील, विनायक देवरे,दिलीप देवरे,गणपत निंबाळकर, टी.टी.बडगुजर, शालिक पाटील, मधुकर पाटील, गोकुळ कुंभार, भगवान बडगुजर,मगन पाटील, संजय जगदेव, रवींद्र शिंदे, भागवत पवार, रंधे,मधुर रंधे, माजी प्राचार्य बी.डी.पाटील, किसान विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त शामकांत पाटील,संजय गुजर, डॉ.जितेद्र चित्ते,जगदीश अग्रवाल,माजी प्राचार्य जी.व्ही.पाटील,दरबारसिंग राजपूत,माजी प्राचार्य एस एन.पटेल, विनायक देवरे,दरबारसिंग राजपूत,प्राचार्य डॉ.विकास व्ही.पाटील, उपप्राचार्य कल्पेश वाघ, नामदेव रोकडे,नितीन कुमावत,विकास भदाणे,नितीन कुमावत,शालिक पाटील,भगवान बडगुजर, दिलीप देवरे,रवींद्र शिंदे,प्रमोद पवार, यांच्या सह

विविध शाखांमधील प्राचार्य, मुख्याध्यापक, शाखाप्रमुख,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन चंद्रकांत बडगुजर यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने