साप्ताहिक निर्भीड विचार या वर्तमानपत्राच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातून राजकीय, सामाजिक, प्रशासन, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, जाहिरातदार, वाचक , आणि विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव....
अजिबात मिळालेले आपले स्नेह प्रेम आशीर्वाद मार्गदर्शन आणि पाठबळ या सर्वांच्या जोरावर निर्भीड विचार पुढील वर्षी आपला एक बारा वर्षांच्या तप पूर्ण करून वाटचाल करत आहे.
आपण सर्वांकडून मिळालेल्या या भरघोस प्रतिसादाबद्दल आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार...


































































































































































































