टोल माफीसाठी भोई समाजाचे निवेदन

 


दोंडाईचा येथील वधू-वर परिचय मेळाव्यासाठी जाणाऱ्या भोई समाज बांधवांना एका दिवसासाठी टोल निःशुल्क करण्यासाठी भोई समाज सेनेने दिले निवेदन 



       आज दिनांक ३ रोजी भोई समाज सेनेने दोंडाईचा येथील वधू-वर परिचय मेळाव्यासाठी जाणाऱ्या भोई समाज बांधवांना एका दिवसासाठी टोल मुक्त करण्यात यावा शिरपूर तालुक्यातील व शिरपूर कडून जाणाऱ्या भोई समाज बांधव वधू वर परिचय मेळाव्यासाठी दोंडाईचा या ठिकाणी उपस्थित राहतील तरी सदर गाड्यांना आपण आपल्या स्तरावरील रविवार दिनांक 09/02/2025 रोजी मेळाव्यासाठी जाणाऱ्या समाज बांधवांच्या गाड्यांना निःशुल्क सोडण्यात यावे यासाठी टोल मॅनेजर प्लाजा व शिरपूर टोल नाक्यावर दिले निवेदन यावेळी भोई समाज सेना चे प्रदेश उपाध्यक्ष व तालुकाध्यक्ष:-म.न.से.शिरपूर पूनमचंद मोरे, भोई समाज सेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष व तालुका उपाध्यक्ष:-शिवसेना,शिरपूर अशितोष वाडीले,शहराध्यक्ष:-राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी अनिल वाडीले शहराध्यक्ष:- भाजपा,भ.वि.आ.शिरपूर राजेश्वर शिवदे सामाजिक कार्यकर्ते राज भोई सामाजिक कार्यकर्ते हरीष ढोले तालुका संयोजक:-भाजपा आय. टी.सेल.शिरपूर नरेश मोरे तसेच समाज बांधव उपस्थित होते...

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने