शासनाची थकबाकी न भरणारे मोबाईल टावर शिरपूर महसूल प्रशासनाकडून सील

 



शासनाची थकबाकी न भरणारे मोबाईल टावर शिरपूर महसूल प्रशासनाकडून सील 


शिरपूर प्रतिनिधी - 


शिरपूर तालुक्यात थकबाकी असणाऱ्या मोबाइल टॉवरला सिल करण्याची मोहीम शिरपूर तहसील कार्यालयाने घेतली असून मौजे आर्थे येथे इंडस व आयडिया कंपनी टॉवर सिल करण्यात आले  असून शासनाचा महसूल थकविल्याप्रकरणी महसूल विभागाने कारवाई केली आहे 


शिरपूर तालुक्यात इंडस आयडिया Bsnl , जिओ या विविध कंपनीचे 123 टॉवर  असून  संबदित थकबाकीदार याना वसुली बाबत नोटिस बजावण्यात आली होती त्यानंतर देखील रक्कम  भरले जात नसल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये कारवाई करण्यात आली आहे 


सदर कारवाई म तहसीलदार महेन्द्र माळी यांचे मार्गदर्शनाने मंडळ अधिकारी आर्थे तलाठी  यांचे उपस्थितीत करण्यात आली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने