व्हाईस ऑफ मिडिया शिंदखेडा पत्रकार संघाची कार्य कारणी जाहिर.
प्रभाकर आडगाळे
शिंदखेडा - दि.1/10/2024 मंगळवार रोजी शिंदखेडा येथे मिराबाई गर्ल्स हायस्कूल मध्ये दुपारी तीन वाजता व्हाईस ऑफ मिडीया पत्रकार संघाची कार्यकारणी जाहिर करून पत्रकारांचा सत्कार व परिचय करण्यात आला व संस्थेचे अध्यक्ष संजय देसले हे अध्यक्ष स्थानी होते.
सर्वप्रथमसरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली . त्या प्रसंगी व्हाईस मिडीया चे शिंदखेडा पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक श्री. प्रदिप दिक्षित म्हणाले की भारतात व्हॉईस ऑफ मिडिया पत्रकार संघाचे सभासद संख्या दोन लाख नव्वद हजार इतकी आहे. ही संघटना पत्रकाराच्या न्याय हक्का साठी सदैव तत्पर आहे.
शिंदखेडा तालुका पत्रकार संघाचीकार्यकारणी खालील प्रमाणे . राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदिप काळे सर. धुळे जिल्हा अध्यक्ष भूषण अहिरे. शिंदखेडा तालुका अध्यक्ष प्रा प्रदिप दिक्षित., उपाध्यक्ष भूषण पवार., सह उपाध्यक्ष प्रकाश चौधरी.,खजिनदार आर .आर. पाटील., सरचिटणीस भैया मंगळे,. सह सचिव महेश गुजराथी.,कार्यवाहक संजय महाजन., प्रसिद्ध प्रमुख मनोज गुरव. ,सह प्रसिद्ध प्रमुखजितेंद्र सुर्यवंशी, कार्याअधक्ष भालचंद्र पाटील .
सदस्य पदी
चंद्रकांत डागा, दिलीपचौधरी,प्रभाकर धनगर, दिपक चौधरी, महेंद्र मराठे, यादवराव सावंत, उत्तम नेरकर, महेंद्र गुजराथी, भूपेंद्र राजपूत, आसिफ पठाण, हरीश माळी, धनराज निकम, प्रमोद शिंपी, लखन गिरासे, विजय मराठे, हिम्मत निकम, देवा पवार, सुनिल धनगर, मनोहर देवरे, सचिन पाटील, रमेश पाटील.
