शिरपूर विधानसभेसाठी तेरा उमेदवारांनी दाखल केले 23 अर्ज , माघारी नंतर चित्र स्पष्ट होणार
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर विधानसभा मतदार संघात विधानसभेसाठी उमेदवारी करण्याची आज अंतिम मुदत होती. त्यामुळे आज शिरपूर शहरात शक्ती प्रदर्शन करत डॉक्टर जितेंद्र ठाकूर आणि कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. अंतिम माघारीच्या मदतीपर्यंत शिरपूर विधानसभा मतदार संघात एकूण 13 उमेदवारांनी 23 अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे माघारी नंतर चित्र स्पष्ट होईल की तिथे उमेदवार विधानसभेच्या रणांगणात उभे राहतील.
यात ज्या उमेदवारांनी नामांकन दाखल केले त्या
त्याऊमेदवार यांची नावे -
1 काशिराम वेचान पावरा - 4 अर्ज
भारतीय जनता पार्टी
2 दिपक मधुकर शिरसाठ - 1 अर्ज
अपक्ष
3 बुधा मला पावरा - 2 अर्ज
कमुनीस्ट पार्टी ऑफ इंडिया
4 सतिलाल रतन पावरा 2 अर्ज
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
5 जितेंद्र युवराज ठाकूर - 3 अर्ज
रा काँग्रेस पार्टी ( शरद पवार गट ) व 2 अपक्ष
6 गीतांजली शशिकांत कोळी 1 अर्ज
अपक्ष
7 दत्तू गुलाब पाडवी - 1 अर्ज
अपक्ष
8 संदीप देविदास भिल ( बागुल ) - 1 अर्ज बहुजन समाज पार्टी
9 रवींद्र काशीराम पावरा - 2 अर्ज
भारतीय जनता पार्टी व अपक्ष
10 विलास कैलास पावरा - 2 अर्ज
इडियन नॅशनल काँग्रेस व अपक्ष
11 वर्षा रमेश वसावे - 2 अर्ज
इडियन नॅशनल काँग्रेस व अपक्ष
12 यशवंत दत्तू पाडवी - 1 अर्ज
अपक्ष
13 सुंदरलाल सायमल पावरा - 1 अर्ज
अपक्ष







