आरोग्यदूत आमदार राजेश दादा पाडवी
यांच्या संयुक्त विद्यमानाने विनामूल्य सामुदायिक भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन
शहादा - 12/9/2024 रोजी शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष माननीय उपमुख्यमंत्री (गृह विधी व न्याय) यांचे कार्यालय मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य व
आरोग्यदूत आमदार राजेश दादा पाडवी
यांच्या संयुक्त विद्यमानाने विनामूल्य सामुदायिक भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन.
शहादा तालुक्यातील शासकीय ग्रामीण रुग्णालय म्हसावद येथे 12/09/2024 रोजी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष व आरोग्यदूत आमदार राजेश दादा पाडवी साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने विनामूल्य सामुदायिक भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी, आमदार राजेश दादा पाडवी साहेब यांनी म्हसावद परिसरातील नागरिकांना विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबिराचे लाभ घेण्यासाठी आव्हान केले आहे.
शिबिराचे वैशिष्ट्ये
विनामूल्य तज्ञ डॉक्टरांकडून रोग निदान
विनामूल्य शिबिरानंतर आवश्यक रुग्ण शस्त्रक्रिया
विनामूल्य रक्त व लघवी चाचणी व इसीजी तपासणी.
विनामूल्य आयुष्मान भारत कार्ड.
तरी ग्रामीण भागातील नागरिकांनी या भव्य आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा.
