दोंडाईचा येथील मदरसा कादरीया रज़वीया येथे ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त ध्वजारोहण चा कार्यक्रम संपन्न*




*दोंडाईचा येथील मदरसा कादरीया रज़वीया येथे ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त  ध्वजारोहण चा कार्यक्रम संपन्न* 

*दोंडाईचा (अख्तर शाह) 
दोंडाईचा येथील मदरसा कादरीया रज़वीया येथे ७८ व्या  भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त हाजी फारूक मुनीर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष मुफ्ती गुलाम गौस साहेब होते,  विशेष उपस्थिती म्हणून दोंडाईचा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक परदेशी साहेब, माजी उप नगराध्यक्ष नबु पिंजारी, धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष नाजीम शेख, मौलाना रज़ा कादरी, मौलाना मुक्करम, अजहर पठाण, कारी बिलाल अत्तारी, कारी अकील, साबीर शाह, समीर शेख, कारी मुंतजीर, कारी आवेस,कारी अज़मतुल्ला, कारी तौसिफ, मौलाना आसिफ,ईजि. युनुस खान, वसिम खाटीक, अली असगर बागवान, व ईतर मान्यवर उपस्थित होते, मौलाना रज़ा कादरी, मौलाना मुक्करम, मुफ्ती गुलाम गौस, कारी बिलाल अत्तारी, नाजीम शेख,यांनी आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमला अरबी शिक्षण घेणारे विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते*


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने