महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या १८ वा वर्धापन दिनानिमित्त शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात विविध कार्यक्रम उत्साहात साजरा




महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या १८ वा वर्धापन दिनानिमित्त शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात विविध कार्यक्रम उत्साहात साजरा

आज दिनांक १ ऑगस्ट वार गुरुवार रोजी  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 18 वा वर्धापन दिनानिमित्ताने हिंदूजनायक मा. राजसाहेब ठाकरे व युवानेते अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे साहेब , प्रमुख संघटक ॲड.दिपक शर्मा साहेब व मनविसे राज्य कार्यकारणी सदस्य ॲड.प्रसाद देशमुख यांच्या मार्गदर्शना नुसार शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील. बळीराम नागोजी कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालय वाघाडी या विद्यालयात गरजू विद्यार्थी विद्यार्थिनी यांना वया व पेन वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद आनंदा मोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सांगितले की याच्या पुढेही काही गरजू विद्यार्थ्यांना काही साहित्याची आवश्यकता लागली तर आमच्याशी संपर्क करा आम्ही ते निश्चित आपणास पूर्ण करू अशी ग्वाही मनसे तालुकाध्यक्ष पुनमचंद मोरे व मनविसे धुळे जिल्हाध्यक्ष सोनू राजपूत यांनी दिली यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मनसे वाहतूक सेना धुळे जिल्हा संघटक महिंद्रसिंग राजपूत ,मनविसे जिल्हा उपाध्यक्ष बाला जैन, मनसेचे ग्रामपंचायत सदस्य विक्की मोरे, मनविसे शहर अध्यक्ष पराग दलाल, तालुका संघटक विवेक पाटील, मयूर कोळी, मुख्यापिका एस व्ही कोठारी मॅडम,पर्यवेक्षक एस डी पाटील सर,
शिक्षक C U मोरे, आर के राजपूत, एस जी बडगुजर, पी के पाटील, व्ही पी मोरे, डी व्ही देवरे, टी आर पाटील,
शिक्षिका - आर ए जाधव, एस सी शिरसाठ, व्ही एन चित्ते, व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

तसेच शिंदखेडा तालुक्यातील वर्णेश्वर कोळदे जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी विरपाल राजपूत यांच्या मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी वृक्षारोपण तसेच बिस्कीट वाटप करण्यात आले
येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जी प केंद्र शाळा वरणेश्वर कोळदे येथील विद्यार्थ्यांच्या कोणत्याही समस्या असो त्या समस्या विद्यार्थ्यांच्या नसून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे आहेत विद्यार्थ्यांना कुठल्याही अडचणी येऊ देणार नाही अशी ग्वाही दिली याधीही विद्यार्थ्यांच्या जिल्हा परिषद शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या बैठक व्यवस्था स्वच्छता याविषयी माननीय बी डी ओ साहेबांना निवेदन दिले होते यशस्वी पाठपुरावा केला होता ..!

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने