दादासाहेब रावल जेष्ठ नागरिक संघ दोंडाईचा यांच्या मेळाव्याचे आयोजन




दादासाहेब रावल जेष्ठ नागरिक संघ दोंडाईचा यांच्या मेळाव्याचे आयोजन 

 दोंडाईचा प्रतिनिधी - दादासाहेब रावल जेष्ठ नागरिक संघ दोंडाईचा यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १ ऑगष्ट्र २०२४ बार गुरुवार रोजी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राचार्य श्रीमान डॉ. एस. पी. गिरासे सरांच्या मार्गदर्शनात जेष्ठक्या मासिक मेळावा आयोजीत केला आहे. यास्तव, आपणा सर्व सभासद बंध-भगिनीं यांनी सदर मासिक मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मेळाव्याचा दिनांक व वेळ-१/०८/२०२४ सकाळी ९.३० तज्ञ वक्ते व मार्गदर्शक - श्रीमान आदरणीय आर. सी. रामोळे साहेन सेवा निवृत्त जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी दोंडाईचा जि-धुळे  हे मी पाहिलेला भूतान या विषयावर  (प्रवास वर्णन). 
व्याख्यान देणार आहेत. ताई साहेब जमादार सभाग्रह साने गुरुजी कॉलनी दोंडाईचा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
सर्व सभासद बांधवांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. एस.पी गिरासे, सुरेश एन चौधरी, सुरेश डी. पाटील अध्यक्ष सर्व पदाधिकारी,कोषाध्यक्ष कार्यकारणीमंडनचे सदस्य नागरिक संघ दोंडाईचा (धुळे) यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने