माजी बीएसएफ जवान श्रीदेवीदास पेंढारकर यांना पितृशोक मालपुर प्रतिनिधी श्री प्रभाकर आडगाळे.




माजी बीएसएफ जवान श्रीदेवीदास पेंढारकर यांना  पितृशोक 
 
मालपुर प्रतिनिधी श्री प्रभाकर आडगाळे. 
 
शनिमांडळ येथीलस्वर्गवासी सुकागजा पेंढारकरआज अल्पशा आजाराने दुःखद अशी निधन झाले.वय 85 वर्षत्यांच्या पश्चातदोन मुलं दोन सुना दोन मुली.नातवंड. 
 
श्री सुका .गजा पेंढारकर .हे अतिशय गरीब कुटुंबातील व्यक्तिमत्व.शेळ्या मेंढा चेचे पालन करूनदोन मुलांना मुलींना मोठे केले शिक्षण दिले.मोठ्या मुलांना बीएसएफ मध्येनोकरीला लावले तेव्हापासून त्यांचे गरिबी ही कमी व्हायला लागली.लहान मुलाला एका शाळेत शिपाई म्हणून लावण्यात आलीआहे.त्यांची आता सुखाचे दिवस आले होते परंतु भगवंताने तयांनासुखाचे दिवस.पाहू दिले नाही.त्यांच्या घरी अवघ्या पाच दिवसात लग्न समारंभ होते.पण तो अचानक काळाने झेप घालूनअण्णासो यांना .क्रूरकाळाने घाला घातलाव त्यांचे आज प्राणजोत मावळलीते पत्रकार प्रभाकर आडगळे सर यांची मेहुणे होते. व देविदास पेंढारे.पांडुरंग पेंढारेयांचे वडील होतं.
 
 .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने