मालपुर येथे जागतिक हिवताप दिवस जनजागृती. मालपुर प्रतिनिधी श्री प्रभाकर आडगळे.




मालपुर येथे जागतिक  हिवताप दिवस जनजागृती. 
 
मालपुर प्रतिनिधी श्री प्रभाकर आडगळे. 
 
 
शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आज जागतिक हिवताप दिवस जनजागृती साजरी करण्यात आली.व डॉक्टर रोनाल्ड राय यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 
त्यावेळी मालपुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी श्री बिपिन सोनवणे., तालुक्याचे टी एच ओ.कार्यालय शिंदखेडा प्रतिनिधी सौ .  हिमानी किशोर सोहनीस.सौ शुभांगी पवार, आरोग्य निरीकषक श्री केबीी सिसोदिया, आरोग्य सहाय्यक बीपी .ओतारी,, मीरा खांडेकर, दिलीप भामरे, मनीषा पवार, अशा गटप्रवर्तक सौ वैशाली अनिल भावसार, व सौ . कोकिळा प्रदीप जाधव.आशा सेविका मनीषा भालेराव, व सौ प्रमिला माळी, सदाराव कोळी, व भटू .राजपूत.आदींनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने