प्राजक्ताक दिनाच्या निमित्ताने गरीब नवाज वेल्फेअर संस्थेच्या वतीने ब्लॉकेट वाटत**
दोडाईचा अख्तर शाह
दोडाईचा येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गरीब नवाज वेलफेयर संस्थेच्या अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष नबु हाजी बशीर पिंजारी याच्या तर्फे दोडाईचा शहरात मुखबधिर शाळेत व
बाजार पेठ तसेच रात्रवेळी बसस्टेशन व रेल्वे स्टेशन परीसरातील रोडावर बाजूला झोपणारे
गोरगरीब गरजू नाथंडी लागु नये म्हणून मदतीचा हात म्हणून गरम ब्लॉकेटचे वाटत करण्यात आले
यावळी उपस्थित रेल्वे आर पी एफ सिरसाठ साहेब. ईस्माईल पिंजारी पत्रकार अख्तर शाह.
रफिक शाह . खाटीक. आरीफ पिंजार आदि उपस्थित होते.
