राष्ट्रवादी महिला धुळे तर्फे हल्दी कुकू कार्यक्रम संपन्न दोडाईचा अख्तर शाह




राष्ट्रवादी महिला धुळे तर्फे हल्दी कुकू कार्यक्रम संपन्न

दोडाईचा अख्तर शाह

दोडाईचा येथे दादा साहेब रावल स्टेडियम येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस धुळे तर्फे हळदी कुंकू कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते ,त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला माता भगिनीसाठी शिवणकाम (बुमेन्नस टेलर)
शेळी पालन पेपर कव्हर एनव्हलप अँड फाईल मेकींगसुक्ष्म लघु उद्योगासाठी उद्योजगता विकास प्रशिक्षणदुग्ध व्यवसाय व गांडूळ खत तयार करणे
ब्युटी पार्लर व्यवस्थापन पापड, लोणची व मसाला पाऊडर तयार करणेफास्ट फुड स्टॉल उदयमी घरगुती अगरबत्ती बनविणे कृषी उदयमी मशरुम कल्टीव्हेशन उत्पादन ज्युट प्रोडक्टस उदयमी या विषयी मार्गदर्शन 
देण्यात आले .तसेच यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष मा रुपाली ताई चाकणकर ह्यांच्या मार्गदर्शनाने दोंडाईचा येथे भव्य स्वरूपात हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये विधवा माता बघनीना देखील  हळदीकुंकूचा मान देऊन एक सामाजिक संदेश ह्या माध्यमातून समाजात देण्याचा प्रयत्न करण्यात आला,तसेच महिलना रोजगार संदर्भातील विविध योजनांची माहिती देण्यात आली.यावेळी कार्यक्रमास
पूजाताई खडसे राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा,अनिता ताई देशमुख विधानसभा क्षेत्र प्रमुख शिंदखेडा,भाग्यश्री नाईक दोंडाईचा शहर अध्यक्ष,ऍड रेखा सूर्यवंशी  जिल्हा उपाध्यक्ष
अश्विनी अहिरे ह्यांनी बचत गट तसेच महिलांना रोजगारसंदर्भात शासनाकडून असणाऱ्या विविध योजनांचे  मार्गदर्शन केलं मंजुषा सदाराव, सीमा रामोळे, लक्ष्मी ठाकूर,सरिता महाजन उपस्थित होत्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने