दोंडाईचा येथे इंडियन ऑइल पंप चे उदघान सोळाह संपन्न दोंडाईचा (अख्तर शाह)




दोंडाईचा येथे इंडियन ऑइल पंप चे उदघान सोळाह संपन्न

दोंडाईचा (अख्तर शाह)

दोंडाईचा येथील धुळे बायपास रस्त्यावर नवीन पेट्रोल पंपची अत्यंत गरज होती 
पेट्रोल पंप सेवा 24 सुरु
राहील. 
म्हणून नबु बशीर पिंजारी. व प्रदीप सोनवणे यांनी मिळून इंडियन ऑइल  पेट्रोल व डिझेल पंप आज पासून मा माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या शुभ हस्ते इंडियन ऑइल पेट्रोल पंप उदघाटन करण्यात आले यावेळी 
माजी मंत्री जयकुमार रावल म्हणाले की नबूबशिर पिंजार कशा प्रकारे पेट्रोल पंप प्रर्यत एक छोटेसे रॉकेल डेपो होते त्या पासून आज पेट्रोल पंप प्रर्यत आदि मत व्यक्त केले
यावेळी उपस्थित माजीमंत्री जयकुमार रावल. माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे. दोंडाईचा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार. प्रदीप सोनवणे. नबूबशिर पिंजारी. फिरोज लाला.
एम.एच.टिव्ही न्युज.चे.
संचालक राजु भावसार 
प्रविण महाजन. 
शेख मॅडम. चंद्रकला सिसोदीया.
 जितेन्द्र गिरासे. सर्व दैनिक साप्ताहिक व न्यूज़ चैनल चे
पत्रकार. मंडळी 
रवीभैय्या उपाध्याय.
कृष्णा नगराळे. किशन धोधेजा. विजय मराठे. 
छोटू मराठे. 
मन्सुरी जमात अध्यक्ष शरीफ मंसूरी. इकबाल.सर.युसूफ 
.गफ्फार हाजी.
अहमद मंसूरी. इस्माईल बशीर पिंजारी. वसिम.पिंजारी. दानिश पिंजारी. 
सलाम शाह.रफीक शाह.भिकन बागवान. आदि उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने