*जिल्ह्यातील पत्रकार व नागरिकांना नवीन मतदान कार्ड नोंदणी,स्मार्ट कार्ड शिबिर आयोजित व्हाईस ऑफ मीडिया ग्लोबल विंग चे तहसीलदारांना निवेदन*
जळगाव दिनांक 9 ऑक्टोबर जळगाव जिल्ह्यातील पत्रकार व नागरिकांना करिता नवीन मतदान व स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर आयोजित करिता आज नामदेव पाटील तहसीलदार जळगाव वाईस ऑफ मेडिया ग्लोबल विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरीफ बागवान ने चर्चा करून नवीन मतदान वाढविणे व ज्यांच्या कडे मतदान ओळखपत्र नाही त्यांना स्मार्ट कार्ड उपलब्ध करण्यासाठी जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यांवर पत्रकार व नागरिकांसाठी शिबिर आयोजित करण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले यावेळी जळगावचे तहसीलदार नामदेवराव पाटील यांनी सहकार्य व मदत करण्याचे सांगितले यावेळी देवेंद्र चंदनकर नायब तहसीलदार व निवडणूक अधिकारी जळगाव शहर मदत सहकार्य नेहमी राहील असे म्हटले आपण शिबिर आयोजित करावे आम्ही आपल्याला मदत व मार्गदर्शन द्यायला तयार आहोत असे आवर्जून म्हटले तरी सर्व जळगाव जिल्ह्यातील नागरिक पत्रकार बंधूंना आव्हान आहे की ज्यांना अठरा वर्षा वयाचे पूर्ण झाले असतील त्यानी नवीन मतदार कार्ड नोंदणी करण्याकरिता आधार कार्ड शाळेचा दाखला पासपोर्ट फोटो घेऊन संपर्क 9209255786 करावा असे शिबिर प्रत्येक तालुक्यावर व्हॉइस ऑफ मीडिया ग्लोबल विन च्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहे असे यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे ग्लोबल विंग चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरीफ बागवान यांनी म्हटले आहे व सर्वांनी स्मार्ट कार्ड साठी नोंदणी करावी नवीन मतदान कार्ड नोंदणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे
