*नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम आयोजित"** *"डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार"* सोहळा संपन्न** दोडाईचा (अख्तर शाह)




*नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम आयोजित"**
*"डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार"* सोहळा संपन्न**
दोडाईचा (अख्तर शाह) 

धुळे येथील अजय लान्स येथे
नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम आयोजित.
 ना.का.ताम्बोली माध्य.विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय रनाले ता. जि. नंदुरबार येथील उपशिक्षिका
*श्रीमती जोशना दिलीप पाटील यांना देखील हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
यासाठी त्यांचे प्रभावी लेखन व जायन्ट्स इंटरनेशनल वेलफेयर फाउंडेशन च्यां सेवाभावी संस्थेअंतर्गत केलेल्या समाजसेवेच्या कार्याची,व विविध ठिकाणी जनजागृतीपर व्याख्यानाची दखल घेतली गेली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय सेनेचे निवृत्त कर्नल गणपती श्रीनिवासन हे होते तर नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम चे राष्ट्रीय अध्यक्ष आ.श्री गोरख जी देवरे तसेच कर्तव्यदक्ष उपमुख्य कार्यकारी अधिकारी  शिवाजी अकलाडे साहेब व आदि मान्यवरासंह भैयासो.ईश्वर पाटील या  फोरामचे महा.सचिव व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष  प्रफुल्ल पाटील  आणि विविध पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देवून गौरविन्यात आले..या  सोहळ्यात राज्य भरातून सुमारे 145 पुरस्कार देण्यात आले.
 सूत्र संचालन 
श्रीमती जोशना दिलीप पाटिल यांनीच केले.
 नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम आयोजित
"डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार"भव्य दिव्य असा सन्मान सोहळा धुळे येथे पार पडला..
 राज्यभरातून जवळ-जवळ 145 शिक्षक,मुख्याध्यापक, प्राध्यापक,प्राचार्य यांना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देवून आदरपूर्वक सन्मानित करण्यात आले..ही निवड करतांना सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक कामाची दखल  घेण्यात आली आणि पारदर्शक रित्या सोहळा संपन्न झला.
नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम चे  सर्व पदाधिकारी,सदस्य आणि आलेले प्रमुख अतिथी तथा आयोजक मंडळाचे विशेष आभार,मानले  ऋण व्यक्त करण्यात आले 
दिमाखदार सोहळा,, उत्त्तम नियोजन,पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्र ची शान फेटा बांधून पुरस्कार्थिंचे स्वागत करत संस्कारांची पेरणी करून नवा उत्साह आम्हास प्रदान केला..त्याबद्दल सर्व टीम चे
खरच मनापासून कोटी कोटि धन्यवाद
संयोजिका:-सौ.प्रा. जोशना अनिल पवार*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने