भाजपाची ९१ जणांची धुळे ग्रा. जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केली जाहिर*

*भाजपाची ९१ जणांची धुळे ग्रा. जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केली जाहिर*



शिरपूर : भारतीय जनता पार्टी धुळे ग्रामिण जिल्ह्याची ९१ जणांची जिल्हा कार्यकारणी जाहिर करण्यात आली आहे. त्यात अध्यक्ष, १० उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस, १० चिटणीस, १ कोषाध्यक्ष, १ प्रसिध्दी प्रमुख, ६४ सदस्य अशी ९१ जणांची कार्यकारणी जाहिर करण्यात आली असुन ७५ जणांची विशेष कायम निमंत्रित सदस्य म्हणुन समावेश करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री ना. गिरीष महाजन, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विभाग संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे, जिल्हा प्रभारी श्रीमती स्मिताताई वाघ यांचाशी धुळे ग्रा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी चर्चा करुन जिल्हा कार्यकारणी (दि. ५ सप्टेंबर) रोजी जाहिर केली आहे. त्यात जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी शिरपूर, उपाध्यक्षपदी प्रा. अरविंद्र जाधव धुळे, नारायण चौधरी (राजपुत) वाठोडा, चंद्रजीत पाटील मालपुर, विजय भोसले साक्री, भाऊसाहेब देसले विंचुर, सौ. ज्योतीबाई बोरसे वर्षी, प्रदीप कोठावदे पिंपळनेर, युवराज कदम कलमाडी, शंकरराव खलाणे नेर, विजय मराठे दोंडाईचा, सरचिटणीसपदी किशोर सिंगवी फागणे, दरबारसिंग गिरासे अलाणे, अरुण धोबी शिरपूर, सौ. लिलाबाई सुर्यवंशी चिपलीपाडा, चिटणीसपदी सौ. बेबीबाई पावरा हिसाळे, प्रा. रमेश खैरनार पिंपरखेडा, हेमंत पाटील शिरपूर, प्रमोद गांगुर्डे पिंपळनेर, सौ. सुवर्णा आजगे पिंपळनेर, दिनेश नवरे कोकरे, सौ. संज्योत शिंदे कुसुंबा, प्रविण माळी शिंदखेडा, सौ. देवकाबाई पाटील शिंगावे, सौ. भारती अहिरराव महिंदरे, कोषाध्यक्षपदी शशीकांत (आबा ) धाकड शिरपूर, प्रसिध्दी प्रमुखपदी जितेंद्र जैन बोरकुंड, सदस्यपदी सत्यभामाबाई शिंदे धनुर, उज्वला वाघ मेहरगांव, लीलाबाई पाटील बाळापुर, उज्वला जैन मुकटी, शंकुतला चौधरी सोनगीर, नारायण शिंदे कुसुंबा, भटु पाटील कापडणे, सुनिल पुराणे न्याहळोद, भटु सुर्यवंशी गोताणे, संतोष सुर्यवंशी फागणे, अनिल पोतदार शिरुड, भगवान पाटील धाडरी, सखाराम पाटील गरताड, सुकदेव धनगर मोहाडी, संजय पाटील हिसाळे, सौ. सखुबाई भिल विखरण, सौ. भैरवी शिरसाठ थाळनेर, सौ. अभिलाषा पाटील वनावल, सौ. संगीता देवरे शिरपूर, रंजनाबाई पाटील शिरपूर, सौ. सुवर्णा आसापुरे शिरपूर, सौ. प्रभाबाई कोकणी सांगवी, लक्ष्मण गुजर भरवाडे, अधिकार माळी वरवाडे, योगीराज बोरसे शिरपूर, सखाराम पावरा आंबे, प्रियंका बरीता बस्तवाद, उषाताई पवार साक्री, नैनेश भामरे मालपुर, डाॅ. मुकुंद बोरसे खोटी, दिपक काकुस्ते शेनपुर, जगदिश देवरे दहिवेल, दिपक खरोटे पिंपळनेर, धर्मराज सोनवणे डांगशिरवाडे, नवल खैरनार जैताणे, महेंद्र वाणी निजामपुर, सुनिता पवार रांजनगाव, संगिता देवरे भाडणे, विजय ठाकरे भाडणे, विजय बागुल शेवगे बरसाणे, शशिकांत सुतार साक्री, हर्षवर्धन दहिते सामोडे, माधुरी सोनवणे भामेर, सोनल देवरे म्हसदी, लक्ष्मीकांत पाटील दहिवद, विश्वदीप राऊळ रंजाणे, कैलास बोरसे रेवाडी, अनिता पवार कमखेडा, सुवर्णा बेहरे विरदेल, दगा देवरे कर्ले, सुरेश माळी वर्षी, मंगा माळी बेटावद, मंगलदास भामरे सार्वे, खडकसिंग गिरासे निरगुडी, श्रीमती इशरतबानो शेख दोंडाईचा, संजय तावडे दोंडाईचा, सौ. रजनी वानखेडे शिंदखेडा, प्रकाश देसले शिंदखेडा, नंदिनी कोळी बेटावद, हिरामण बैसाणे वरझडी, अनिल जैन वणी, आप्पा बागले ऐंचाळे, भगवान पाटील फोफरे, दरबारसिंग गिरासे बळसाणे, हिरालाल शिंदे हट्टी, संतोष भदाणे दुसाणे, रविंद्र पाटील विखरण यांची निवड जाहिर करण्यात आली आहे. असुन ७५ मान्यवरांचा विशेष कायम निमंत्रित सदस्य म्हणुन समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघातील १० मंडळ अध्यक्ष निवडीसाठी त्या त्या मंडळात बैठका झाल्या असुन मंडळ अध्यक्षपदासाठी मुलाखाती घेण्यात आल्या आहेत. मंडळ अध्यक्ष व विविध ७ मोर्चा व २७ आघाड्या, प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष लवकरच जाहिर करण्यात येतील असे धुळे ग्रा भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रात म्हटले आहे. नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी यांचे माजीमंत्री आ. जयकुमार रावळ, माजीमंत्री आ. अमरीशभाई पटेल, माजीमंत्री खा. डाॅ. सुभाष भामरे, खा. डाॅ. हिना गावीत, आ. काशिराम पावरा, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे जिप अध्यक्षा सौ. अश्विनी पाटील, धुळे मनपा महापौर प्रतिभा चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.

सोबत : ७५ मान्यवरांचा विशेष कायम निमंत्रित सदस्य म्हणुन समावेश करण्यात आला आहे त्याची यादी सोबत जोडली आहे.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने