भडणे येथे ग्रामपंचायत आवारात पोलीस पाटील युवराज माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण,,,,,,,,,,,,,,,
मेरी मिट्टी मेरा देश या अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन,,,,,,,,,,
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथेस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने संपूर्ण भारतात सुरू असलेल्या मेरी मिट्टी मेरा देश या अभियाना अंतर्गत तीन दिवसीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मेरी मिट्टी मेरा देश या अभियान योजना अंतर्गत नऊ ऑगस्ट १५ ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट तीन दिवस ध्वजारोहण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यात 14 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंगणात दुसऱ्या दिवसाचे ध्वजारोहण भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रथम ध्वजारोहण पूजन ग्रामपंचायत ऑपरेटर अमर गिरासे यांचे हस्ते करण्यत आले तसेच वीर जवानांचे स्वातंत्र्यसैनिकांचे नाव कोरलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेश कोरलेले शीला फलकाचे अनावरण उद्घाटन भडणे येथील प्रगतशील शेतकरी विक्रम पाटील रमेश पाटील यांचे हस्ते करण्यात आले यावेळी गावातील माजी सैनिक मगन कोळी यांचा ग्रामपंचायत सदस्य गोरख पाटील यांनी सत्कार केला यावेळी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद मराठी शाळेतर्फे वृक्षारोपण वृक्षदिंडी वअमृत कलश वसुद्धा वंदन ग्रामसेवक यांनी पंचप्रण शपथ दिली तसेच गावातील माजी सैनिकाचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
सदर कार्यक्रम प्रसंगी भडणे येथील लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील उपसरपंच भाऊसाहेब पाटील विठोबा पाटील अशोक माळी जगतसिंग गिरासे सतीश यमुनाबाई भिल माळी संजय चौधरी जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र बोरसे भामरे रामभाऊ मंगळे ग्रामसेवक वाघ आरोग्य सेवक डॉक्टर राहुल तडवी आरोग्य सेविका कविता बोरसेआशा वर्कर कल्पना पाटील पुष्पा पाटील बेबीताई शिंदे अंगणवाडी सेविका मंजुलता मंगळे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष राम राव पाटील खुशाल पाटील बुरा बागुल प्रगतशील शेतकरी विक्रम शामराव पाटील रमेश पाटील सतीश बागुल जगन पाटील पुरुषोत्तम गोसावी ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ मंगळे ग्रामपंचायत कर्मचारी खुशाल देसले बुरा भील ग्रामपंचायत ऑपरेटर अमर गिरासे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र बोरसे यांनी केले ,आभार मानले
