शिरपूर ते चोपडा रोडवर हिसाळे येथे बॅक ऑफ महाराष्ट्र समोर रस्ता रोको आंदोलन.
शिरपूर - शिरपूर ते चोपडा रोडवर हिसाळे येथे बॅक ऑफ महाराष्ट्र समोर आज दिनांक-14/08/2023 रोजी सकाळी 11वाजता
भारतीय कम्युनिस्ट पक्ष,महाराष्ट्र राज्य किसान सभा,लालबावटा शेतमजूर युनियन तर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यात प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात आल्या आहेत.
1)दहिवद ते गलंगी रस्ताची दुरुस्ती त्वरीत करा!
2)तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग हद्दीतील रस्ते त्वरीत दुरुस्त करा!!
3)जि.प.अंतर्गत खेड्या पाड्यातील रस्ते त्वरित दुरुस्त करा!!!
या वेळी निवेदन स्वीकारण्यासाठी एन.एच.आय चे आधिकारी.गायकवाड साहेब,यानी 1/30 उशीर केल्यामुळे आंदोलन कर्त्यानी त्याचा निषेध करुन धिक्कार केल्याचा घोषणा दिल्यानंतर निवेदन देण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम खात्यातील. किशोर सोनवणे,तहसील कार्यालयातील मंडलाधिकारी.भामरे नाना,तलाठी अमित शिरसाठ.यानी निवेदन स्वीकारले.
बॅक ऑफ महाराष्ट्रातील मॅनेजर अभिषेक कुमार याना देखिल शेतकऱ्याच्या मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
थाळनेर पोलीस स्टेशन चे साहयाक पोलीस निरीक्षक. दिपक पावरा व त्यांचे सहकारी यानी चोक बंदोबस्त ठेवलेला होता.
आंदोलनात अँड हिरालाल परदेशी प्रदेशाध्यक्ष- महाराष्ट्र राज्य किसान सभा.
अँड. संतोष पाटील
जिल्हाध्यक्ष. शेतमजूर युनियन
डाॅ.किशोर सुर्यवंशी.
जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य किसान सभा
काॅ.वसत पाटील
जिल्हासचिव. भा.क.पक्ष धुळे.
काॅ.सतिलाल पावरा.
शिरपूर तालुकाध्यक्ष किसान सभा.
योगेश पावरा किसान सभा
भरत.सोनार उपाध्यक्ष शेतमजूर युनियन धुळे.
अर्जुन कोळी किसान सभा.
तुळशीराम पाटील. किसान सभा
साहेबराव पाटील. किसान सभा.
सुरजमल जैन.भा.क.पक्ष
साहेबराव पाटील. किसान सभा.
कैलास आनंदा पाटील. किसान सभा
भरत उत्तम पाटील. किसान सभा.
रघुनाथ पाटील. किसान सभा.
रमण दामु कोळी.शेतमजूर युनियन
कमलाकर पाटील. भा.क.प.
जगदीश पावरा ,राजु पावरा.दुधा जाधव.अरविंद पाटील,भगवान पाटील,शांतीलाल परदेशी,चद्रसिंग परदेशी,सुभाष भिल.मनोज पाटील,हेमराज पाटील,सुका कोळी.
परिसरातील नागरीक आंदोलनात सहभागी होते.
थाळनेर पोलीस स्टेशन चे साहयाक पोलीस निरीक्षक दीपक पावरा सह पोलीस स्टाप हजर होते. तसेच स्थानिक पत्रकार उपस्थित होते.
आठ दिवसाच्या आत रोडचा कामाला सुरुवात होईल. असे आश्वासन. एन.एच.ए.आय चे आधिकारी.गायकवाड साहेब यानी दिल्यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
