दोंडाईचा शहरातील मदरसा कादरीया रज़वीया येथे स्वतंत्रता दिवस साजरा
दोडाईचा (अख्तर शाह)
दोंडाईचा येथील मदरसा कादरीया रज़वीया येथे ७७ वा स्वतंत्रता दिन.साजरा करण्यात आला,
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दोंडाईचा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मा.श्रीराम पवार साहेब होते, मुख्यअतिथी मौलाना रज़ा कादरी साहेब, कारी अब्दुल कलाम साहेब, माजी उपनगराध्यक्ष युसूफ हाजी मुनीर, माजी शिक्षण मंडळ सभापती नाजीम भाई शेख, फारूक हाजी मुनीर,असलम सर बागवान,ईंजिनियर युनुस भाई खान, वसिम भाई खाटीक हे होते , कार्यक्रमला उपस्थित मुस्लिम समाजाचे मान्यवर व मदरसातील शिक्षण घेणारे विद्यार्थी उपस्थित होते,
कार्यक्रमाचे आयोजन ट्रस्ट मदरसा कादरीया रज़वीया यांनी केले
