
शिरपूर : खा. डॉ. हिनाताई गावित व आ. अमरिशभाई पटेल यांच्या उपस्थितीत आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलातर्फे विद्यार्थ्यांसाठी आर. सी. पटेल मेन बिल्डिंग मधील “राजगोपाल भंडारी हॉल” मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे शनिवार दि. 21 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8 वाजेपासून विद्यार्थ्यांसाठी “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रम अंतर्गत विविध स्पर्धा व सकाळी 10 वाजता बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल होते. बक्षीस वितरण खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार काशिराम पावरा, संस्था सचिव प्रभाकरराव चव्हाण, नंदुरबार जिल्हा संस्था चालक अध्यक्ष जितेंद्र पाटील, भाजपा माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे, संस्था सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य पी. व्ही. पाटील, प्राचार्य आर. बी. पाटील, प्राचार्य अमोल परब व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनोगतात डॉ. हिनाताई गावित यांनी कार्यक्रम बाबत सर्व माहिती दिली. “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रमाचे सर्वत्र आयोजन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी “परीक्षा पे चर्चा
प्रस्ताविक संस्था सीईओ डॉ. उमेश शर्मा यांनी केले. सूत्रसंचालन उज्ज्वला पाटील व सुजित जाधव यांनी केले.
सर्वोत्कृष्ट प्रथम तीन
प्रथम रूपाली योगेश चौधरी (एच. आर. पटेल ज्युनिअर कॉलेज शिरपूर), द्वितीय सानिका तुकाराम पाटील(एच. आर. पटेल ज्युनिअर कॉलेज शिरपूर), तृतीय ज्ञानेश्वरी गणपतसिंग गिरासे (एच. आर. पटेल ज्युनिअर कॉलेज शिरपूर).
उत्कृष्ट प्रथम दहा : पूजा उमराव कुमावत (अमरिशभाई आर. पटेल सीबीएसई स्कूल शिरपूर, सानिका विजय पाटील (एच. आर. पटेल ज्युनिअर कॉलेज शिरपूर)), रेवती शैलेंद्र गिरासे (आर. सी. पटेल इंग्लिश मेडियम सेकंडरी स्कूल शिरपूर), भट चेतना अनिरुद्ध (आर. सी. पटेल ज्युनिअर कॉलेज शिरपूर), वाडीले स्नेहल गणेश (एच. आर. पटेल सेकंडरी स्कूल शिरपूर), कोमल पंकज पाटील (एच. आर. पटेल ज्युनिअर कॉलेज शिरपूर), हेमांगी निंबा गुजर (एच. आर. पटेल ज्युनिअर कॉलेज शिरपूर), जमादार दीपिका ललितसिंग (एच आर पटेल सेकंडरी स्कूल शिरपूर), पाटील कल्याणी रवींद्र (एच. आर. पटेल ज्युनिअर कॉलेज शिरपूर), नंदनी किशोर पाटील (एच. आर. पटेल सेकंडरी स्कूल शिरपूर).
उत्तेजनार्थ प्रथम पंचवीस:
जयश्री चिंतामण पाटील( एच. आर. पटेल ज्युनिअर कॉलेज शिरपूर), मोहित भोजराज पाटील (ए. आर. पटेल सीबीएसई स्कूल शिरपूर), बडगुजर नंदिनी अनिल (आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम शिरपूर), बारी तृप्ती गणेश (एच. आर. पटेल सेकंडरी स्कूल शिरपूर), निकम रिया मनोहर (एच. आर. पटेल जुनिअर कॉलेज शिरपूर), चौधरी मोहित राजेंद्र (आर. सी . पटेल सेकंडरी स्कूल शिरपूर), बडगुजर तनिष्क अतुल (ए. आर. पटेल सीबीएसई स्कूल शिरपूर), पाटील अमृता राकेश (एच. आर. पटेल ज्युनिअर कॉलेज शिरपूर), मोरे मोना दिपक (एच. आर. पटेल ज्युनिअर कॉलेज शिरपूर), राजपूत सृष्टी महेंद्र (आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम शिरपूर), सोलंकी गोपाल जे. (आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम शिरपूर), ढोले भाविका भोजराज (एच. आर. पटेल ज्युनिअर कॉलेज शिरपूर), मराठे धनश्री मनोज (एच. आर. पटेल जुनिअर कॉलेज शिरपूर), चौधरी दिपराज भरतसिंग (आर. सी. पटेल सेकंडरी स्कूल शिरपूर), पावरा अक्षय रेवसिंग (आर. सी. पटेल सेकंडरी स्कूल शिरपूर), तसनीम फातेमा नोमान अन्सारी (ए. आर. पटेल सीबीएस स्कूल शिरपूर), कोळी प्रशांत राजेंद्र (आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम शिरपूर), गणेश आनंदा माळी (आर. सी. पटेल सेकंडरी स्कूल शिरपूर), सोनगडे देवयानी भूपेश (एच. आर. पटेल सेकंडरी स्कूल शिरपूर), दत्ताराम प्रवीण कानसे (आर. सी. पटेल सेकंडरी स्कूल शिरपूर), निकुंभे रिया सुभाष (एच. आर. पटेल सेकंडरी स्कूल शिरपूर), दिशा हेमंत पाटील (आर. सी. पटेल इंग्लिश मेडियम शिरपूर), बडगुजर समीक्षा धनराज (एच. आर. पटेल सेकंडरी स्कूल शिरपूर), बडगुजर राहुल गुलाब (आर. सी. पटेल सेकंडरी स्कूल शिरपूर), साळुंके कृष्णा प्रदीप (आर. सी. पटेल सेकंडरी स्कूल शिरपूर).
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की "परीक्षेच्या का
यावर्षी 27
जानेवारी 2023 रोजी सकाळी 11
वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'परीक्षा पे चर्
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश न
कला आणि चित्रकला स्पर्धा.
जानेवारी 2023
पूर्वी प्रत्येक जिल्ह्यात परी
“एक्झाम वॉरियर्स” या पुस्तकात
निवडक क्रमवारी एक,
दोन आणि तीन जाहीर करताना प्रमा
कार्यक्रम राजकीय नसल्याचे भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस तथा मुख्यालय प्रभारी अरुण सिंग यांनी कळविले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील प्राचार्य, शिक्षक, कलाशिक्षक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.