मालपुर - आडगाळे परिवाराचा लाडका कुलवंत ज्ञानवंतशांत सुस्वभावी चिरंजिव प्रथमेश ऊर्फकल्याण दादा यांचा विसावा वाढदिवस निमित्त नातेवाईक आप्तेष्ट व परिवाराने चिरंजीव प्रथमेश यास भरभरून आशीर्वाद शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या भावी आयुष्यात प्रथमेश यास उत्तम आरोग्य लाभून भावी आयुष्यात त्याची शैक्षणिक आर्थिक प्रगती होऊन उच्च शिक्षण घेऊन प्रगती करावी अशा मनोकामना व्यक्त करत संपूर्ण परिवाराने उत्साहाने वाढदिवस साजरा केला. व कुलदेवता मनुमाता यांच्याकडे प्रार्थना करून साकडे घातले. यावेळी संपूर्ण आडगाडे परिवाराने आपल्या बालकाचे अभिष्टचिंतन करून शुभ आशीर्वाद दिले. प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी वडील श्री.प्रभाकर सर आडगाळे. आई सौ.प्रियंका आडगाळे.मोठी बहिण सौ.गायञीताई मनोरे. दाजी रमेश मनोरे भाचा तनुश ऊर्फशिव बाबा,लहान बहिण सौ.शुभांगी कंखरे,दाजी श्री.परमेश्वर जी कंखरे मामा मामीआतेभाऊ.श्री.प्रविणजीसोनवणे.श्री.राकेशदादासाहेबठाकरे. व आडगाळे परिवार मालपुर ता.शिंदखेडा जि.धुळे. परिवार उपस्थित होता. निर्भीड विचार न्यूजचे मालपुर प्रतिनिधी आडगाळे सर यांच्या चिरंजीवास
निर्भिड विचार न्युज परिवार शिरपुर तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अनंत शुभकामना.
Tags
news
