पत्रकारअनिल भोई यांची भाजपा भटक्या विमुक्त आघाडीच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती*




शिरपुर/प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.नरेंद्र पवार व नवनाथ ढगे,प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या आदेशाने मा.मंत्री आमदार  अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते अनिल भोई (पत्रकार/ संपादक ) यांना भटक्या विमुक्त आघाडीचे ग्रामीण तालुका उपध्यक्षपदी नियुक्ती करण्यांत आली . भटक्या व  विमुक्त जातीच्या न्यायहक्कासाठी व उत्थनासाठी अशा विविध समाजीक विकास कामांसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. आ.काशिराम पावरा मा.नगराध्यक्ष भुपेशभाई पटेल ,मा.जि.प अध्यक्ष तुषार रंधे, भाजपा तालुका अध्यक्ष किशोर माळी आदींनी अभिनंदन केले.यावेळी भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष पिंटुभाऊ बंजारा व उत्तर महाराष्ट्र युवा संयोजक बदुलाल राठोड उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने