नाशिक - राज्यातील नाशिक येथे दिनांक 8 जानेवारी रोजी राज्यस्तरीय अहिराणी युवा कवी संमेलन संपन्न झाले.
खान्देश हित संग्राम शाखा नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य
स्तरिय अहिराणी युवा कवी संमेलन चा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या कवी गायक आणि साहित्यिक उपस्थित होते. संमेलन अध्यक्ष आणि सर्व प्रमुख अतिथी समोर
तरुण मुलांनी आपले विचार मांडले . ज्या तरुण मुलामध्ये टॅलेंट होते हुशार होते आस्या मुलांनी अहिराणी कविता गाऊन यश संपादन केले आपली माय बोली भाषा खान्देश भाषा चा वसा हा टिकून रहावा आशी आपिल करून सर्व्याना संभोदीत केले. कार्यक्रम पूर्ण पणे यशस्वी पार पडला.
प्रोग्राम चे आयोजन सौ. सुनीता ताई पाटील महिला प्रदेश अध्यक्ष खान्देश हित संग्राम नाशिक यांनी केले होते.
सूत्र संचालन निकिता ताई पवार यांनी केले.
सदर कार्यक्रमास साहित्य व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
