शिरपुर— ब्राम्हणपुरा थाळनेर येथे दि.७ /१/२०२३ ते १४/१/२०२३ पर्यंत संगीतमय श्रीमद भागवत कथा सप्ताह सोहळा धार्मिक वातावरणात संपन्न त्यात दि.८/१/२०२३ रोजी दु.२ ते ५ *श्रीमद भागवत सप्ताहात कथा प्रवक्ता *महंत पंडीत गुरुजी नासिककर* यांचे आपल्या मधुर वाणीतुन भगवंताची महिमा गायन करत सर्व भक्तांना मंत्रमुग्ध करुन घेतले या भागवत कथेस शिरपुर वरवाडे येथुन शि.व.न.पा.माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ माळी,शिरपुर सह.साखर कारखाना माजी संचालक ज्ञानेश्वर पाटील भाजपा आध्यात्मिक संघटना शहराध्यक्ष संतोष माळी,संत सावता माळी समाज मंदीर ट्रस्ट्र वरवाडे सचिव अधिकार माळी,सा.कार्यकर्ता भालेराव माळी,संत सावता माळी समाज मंदीर ट्रस्ट्र संचालक बापु मास्तर,संत सावता माळी भजनी मंडळ सदस्य योगेश राजपुत,सुत्रसंचलन विजय बागुलसर,शि.व.न.पा.घरपट्टी विभाग प्रमुख कैलास या सर्वांनी कथा श्रवण करुन गुरुजींचे दर्शन घेऊन गुरुजींद्वारा सन्मान करण्यात आला एकंदरीत श्रीमद भागवत कथेचा लाभ सर्व भक्तगण घेत आहेत यात थाळनेर सावित्रीबाई फुले मुकबधिर शाळा संस्थापक आशाबाई पवार यांचे विशेष सहकार्य लाभत आहे व अभिमन ठाकरे,भुषण ठाकरे,गोपाल ठाकरे,प्रविण ठाकरे,जगदीश ठाकरे,अमोल ठाकरे,साई ठाकरे या युवा तरुणांचे विशेष सहकार्य लाभत आहे आयोजक— थालेश्वर भजनी मंडळ व ब्राम्हणपुरा थाळनेर समस्त थाळनेर
Tags
news
