टेमलाय येथील,जितेंद्र राजपुत यांना, भारतीय आयुर्विमा चा आंतरराष्ट्रीय सन्मान

  

शिंदखेडा तालुक्यातील सातशे लोक वस्ती असलेल्या टेमलाय येथील प्रगतशील शेतकरी प्रताप सिंग गिरासे यांचा पुतण्या पोलीस पाटील भूषण राजपूत यांचे बंधू जितेंद्र भिमसिंग राजपूत दहा वर्षापासून एलआयसी विभागात काम करीत आहे ग्रामीण भागातील या युवकाने सुरुवातीपासून शतकविराचा,सतत दहा वर्षापासून मान पटकावला, मात्र या युवकांनी यावर न थांबता ग्रामीण भागात भारतीय जीवन विमा चे महत्व व लोकांना केलेली विमा बद्दल जनजागृती व त्याचे होणारे नागरिकांना फायदे याची, व विमा मुळे होणारी बचत, याची उत्तम पद्धतीने माहिती देऊन विमा क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कामगिरी करून, नाशिक विभागात सगळ्यात जास्त विमा उतरवण्याच्या, विक्रम करी ते,यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय भारतीय आयुर्विमा चा एम डी ,आ,र,टी यंदाचा एलआयसी मधील सर्वोत्तम सन्मान पटविल्याने ग्रामीण भागातील या युवकाने केलेल्या उत्कृष्ट भरारीमुळे परिसरातून जितेंद्र राजपुत याचे कौतुक,करण्यात येत आहे आंतरराष्ट्रीय एम डी आर टी यु एस ए सर्वोत्कृष्ट सन्मान नुकताच जाहीर झाल्याबद्दल त्यांचा, शिदखेडा येथील, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर माळी यांचे निवासस्थानी सत्कार करण्यात आला नाशिक विभागात सतरावा,भारतीय आयुर्विमा, व दोंडाईचा विभागाचे शाखा अधिकारी कासार उपशाखा अधिकारी दीपक बोरसे, सी एल आय भारत सिंग गिरासे, यांच्या मार्गदर्शनाखाली, आपणही यशस्वी पाहीरी गाठू शकलो अशी सुटका सत्कारला उत्तर देताना जितेंद्र राजपूत यांनी सांगितलेयावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा पोलीस पाटील गाव कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष डॉक्टर महेंद्र पाटील चरणसिंग गिरासे भडणे, येथील पोलीस पाटील युवराज माळी, इंद्रसिंग गिरासे यांनी जितेंद्र राजपूत यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने