शिरपूर भाजपा किसान मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी - संजय पाटील




 शिरपूर : भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते भाजपा किसान मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी संजय भादु पाटील रा. अहिल्यापुर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष लोटन पाटील, भाजपा मा. जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, भाजपा शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी उपस्थित होते. भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष लोटन पाटील यांनी संजय पाटील यांना नियुक्ती पत्र दिले आहे. संजय पाटील हे अहिल्यापुर येथील सामाजिक, राजकिय व इतर श्रेत्रात सक्रीय असतात ते गेल्या अनेक वर्षापासुन भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. त्यांचा निवडीने सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने