पुणे:देशभरातील कर्तुत्वान महिला सह विविध क्षेत्रातील गुणवंतांचा कष्टकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
राजगडाच्या पायथ्याशी पाल बुद्रुक येथील मावळा तीर्थवर मावळा जाऊन संघटना व परिवाराच्या वतीने जन्मोत्सव साजरा झाला.
यावेळी कर्नल सुरेश पाटील भोर उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले ज्येष्ठ शिवभक्त राजेंद्र बांदल तहसीलदार शिवाजीराव शिंदे राष्ट्रसेवा राहुल पोकळे शिवव्याख्याते दादासाहेब कोरे कर यांचे व्याख्यान झाले.
यावर्षीच्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पातळीवर राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार सौ अर्चना प्रकाश सातव बारामती व स्वाती पाचुंदकर यांना देण्यात आला
यावेळी स्वराज्याच्या रक्षणासाठी मावळे पहिल्या लोकशाहीमध्ये मनुवादी स्वतंत्र्यसचा लढा अजरामर केला त्यातील वीर मावळ्यांचे वंशज संजय कंक,सुरेशजी मोहिते, ऋषिकेश गुजर, राजाभाऊ पासलकर, इत्यादी उपस्थित होते. श्री प्रदीप ढुके अध्यक्ष बारामती तालुका मावळा जवान संघटना , नितीन मांडगे, रमेश मरळ देशमुख, दत्तात्रय हरिहर, अर्चना ढुके,दिपालीताई जाधव ,पूनमताई मांडगे कार्यक्रमास उपस्थित होते
तसेच दत्ता नलावडे संस्थापक अध्यक्ष मावळा जवान संघटना व ईतिहास अभ्यासक यांनी आभार व्यक्त केले .
Tags
news
