कांदा पिकाला 30 रुपये किलो तर कापूस पिकाला 12000 हजार कि्विंटल भाव दया नारायण गिरासे यांची मागणी




धुळे -  आज महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संगठना शिंदखेडा तालुका अध्यक्ष श्री नारायण भटेसिंग गिरासे देगांव यांच्या कडून कांदा ला 30 रुपये किलो प्रमाणे भाव मिळावा व कापसाला 12000 हजार रुपये प्रति किंटल भाव मिळावा या मागणी चे निवेदन महा राज्य चे कुषी मंत्री मा अब्दुल सत्तार साहेबांना नायब तहसीलदार दोंडाईचा श्री आर एस मोरे यांच्या मार्फत पाठवण्यात आले नारायण गिरासे यांनी निवेदनात म्हटले आहे कि सरकारने शेतकऱ्यांचा पाठीशी नेहमी हुबे आहे पण आत्ता ची परिस्थिती खूप शेतकऱ्याची वाईट झाली आहे जेव्हा शेतकऱ्यांचा घरात माल नाही होता तेव्हा खूप कांदा चे आणि कापसाचे भाववाडीचे मेसेज फिरत होते पण सदया परिस्थिती फार वाईट आहे शेतकऱ्या कळे माल आहे सदया पण कांदा ला 8/9 रुपये किलोणे आणि कापसाला 8100 रुपये किटलं ने विकावा लागत आहे या भावात शेतकऱ्यांचा उत्पादन खरंच सुद्धा निघत नाही कांदा ला 20 रुपये किलो उत्पादन खर्च आहे आणि कापसाला 7800 प्रति किवीन्ट उत्पादन खर्च आहे जर शेतकऱ्याला तो उत्पादन खरंच निघ नाही म्हणून शेतकरी हा दिवसेन दिवस कर्ज बाजारी होत आहे या कारणाने शेतकरी हा कर्जबजारी होऊन आत्महत्या करत आहे मंत्री साहेब तुम्ही या निवेदनावरती लक्ष घाला नाही तर आम्ही 1 फेब्रुवारी नंतर महाराष्ट्रात सर्व्या शेतकऱ्याचे मुलांना घेऊन आंदोलन करू आणि शेतकऱ्यांचे मुलं जर रस्त्यावरी उतरली तर सरकारला फार नुकसानाला सामोरे जावे लागेल म्हणून तुम्हाला शांततेत विनंती आहे कि 1 फेब्रुवारी परेंत भाव वाढ करा आम्हाला तुमचे दोन हजार रुपये नाही लागणार आम्हाला आमच्या पद्धतीने भाव दया जेव्हा शेतकऱ्यांचे मुलांचे मुलींचे लग्नाचा विषय निघतो तेव्हा शेतकऱ्यांला पहिला प्रश्न हा असतो कि पैसे कोणाकडून व्याजाचे ग्यावे लागतील बँका कर्ज फिटले नाही म्हणून कर्ज देत नाही मोठया व्यक्तीचे मुलांचे लग्न हे 5 स्ट्रार हॉटेल मध्ये होत पण आमच्या शेतकरी चे मुलांचे लग्न बिना व्याजाचे पैशा वरती होऊ दया जर कोरोना सारख्या परिस्थिती शेतकऱ्यांनी देश चालवला आहे सर्व बंद होत पण शेतकरी हा सरकार सोबत हुबा होता हे तुम्ही विसरू नका माय बाप सरकार ला विनंती आहे सर्व्या पिकांना चांगला भाव दया ही मागणी अध्यक्ष नारायण गिरासे,युवा शेतकरी गोपाल गिरासे आणि शेतकऱ्यांनी केली आहे*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने