स्वो.वि.संस्थेच्या दादासाहेब रावल हायस्कूल व क.महाविद्यालाच्या विद्यार्थ्यांचे धुळे जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेत यश मिळवत चौदा वर्षा आतील गोळा फेक स्पर्धेत जयेश चौधरी याने व कृष्णा थोरात याने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला तर सतरा वर्षा आतील तिहेरी उडी जिल्हास्तरावर स्वप्निल परादेशी याने प्रथम क्रमांक मिळवला व हॕमर थ्रो ह्या प्रकारात यश पवार याने तृतीय क्रमांक मिळवला ह्या बद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेत पर्यवेक्षक,उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक ह्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला तर संस्थेचे अध्यक्ष मा.श्री सरकार साहेबजी रावल, मा.सचिव मा.श्री जयकुमारभाऊ रावल,खजिनदार मा.श्री सी.एन.भाऊसाहेब तसेच सा.प्र.सचिव मा.श्री ललितसिंहजी भाऊसाहेब यांनी क्रिडा शिक्षक श्री पी.एस.गोसावीसर व श्री ए.वाय.शेखसर यांचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले
स्वो.वि.संस्थेच्या* *दादासाहेब रावल* *हायस्कूल व* *क.महाविद्यालाच्या* *विद्यार्थ्यांचे धुळे जिल्हा*स्तरीय मैदानी स्पर्धेत* *यश* दोडाईचा (अख्तर शाह)
byMahendra Rajput
-
0
