महाराष्ट्र राज्यपोलीस पाटील गाव कामगार संघटनेचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर,संघातर्फे संघटनेचे राज्याध्यक्षबाळासाहेब शिंदे संस्थापक अध्यक्ष भिकाजीराव पाटील यांचे नेतृत्वात महाराष्ट्र,भरातील पोलीस पाटील संघटनेचा भव्य मोर्चाचे आयोजन नागपूर येथेकरण्यात आले होते नागपूर येथील पटवर्धन स्टेडियम मोर्चाचे रॅली काढण्यात येऊन मोर्चा झिरो माईन येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्रातील 80 ते 90 आमदारांनी पोलीस पाटील संघाच्या मोर्चाला भेट दीली,दोंडाईचा मतदारसंघाचे भाजपचे आमदार जयकुमार भाऊ,रावल यांनी मोर्चा स्टळी भेट देऊन पोलीस पाटलांच्या मागण्या तसेच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पोलीस पाटील संघटनेच्या मंडळाला पदाधिकाऱ्यांना बोलून तसेच महसूल मंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे नेतृत्वात चर्चा करून ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन यावेळी मोर्चा भेटी प्रसंगी दिले यावेळी शिंदखेडा तालुका पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील मा, कार्याध्यक्ष युवराज माळी गणेश,गिरासे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र शिवाजी पाटील पाटील भूषण पाटील सुशील जाधव शिवाजी पाटील मनोहर भदाणे गणेश गिरासे चरण सिंग गिरासे,आदी पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते
नागपूर येथील पोलीस पाटील संघटनेच्या मोर्चास आमदार जयकुमार रावल, भेट देऊन मागण्या लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन
byMahendra Rajput
-
0
