घरात घुसून मुलीला उचलून नेण्याची धमकी




शिरपूर प्रतिनिधी - घरात जबरदस्तीने घुसून मुलीला उचलून नेऊन जाण्याची सांगून कुटुंबातील सदस्यांना धमकी दिल्याची घटना तालुक्यातील नवी अंतर्ली येथे घडली असून संशियात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 याप्रकरणी नवी अंतुरली येथील ६० वर्षाने तक्रार दाखल केली आहे संशयित तरुणांनी रविवारी दुपारी तक्रारदाराची नात राहत्या घरी अभ्यास करीत असताना जबरदस्तीने घरात घुसून तुला उचलून पुण्याला घेऊन जाईल असे बोलून धमकी देत घरातून निघून गेला याबाबत विचारणा केले असता संशयिताने शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली याची तक्रार दाखल करण्यात आली आहे दाखल तक्रारीवरून संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पीएसआय किरण बारे करत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने