शिरपूर : श्री संताजी जगनाडे महाराज उत्सव समिती अध्यक्षपदी संजय चौधरी यांची निवड करण्यात आली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त 21 डिसेंबर 2022 रोजी शोभा यात्रा व प्रतिमा पूजन करण्यात येणार आहे.
उत्सव समिती : अध्यक्ष संजय पोपटराव चौधरी, उपाध्यक्ष सुनील चौधरी, उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, कोषाध्यक्ष आशिष जयराम चौधरी, सचिव भगवान अर्जुन चौधरी, सहसचिव चेतन नारायण चौधरी, संघटन प्रमुख संदिप चौधरी, सदस्य रवींद्र चौधरी, दिपक चौधरी, दिनेश चौधरी, राकेश चौधरी, चेतन चौधरी, प्रकाश चौधरी, किशोर चौधरी, मनोज चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, चि. आकाश चौधरी, जयेश चौधरी, चि. योगेश चौधरी, चि. हेमंत चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
Tags
news
