ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संचलित नूतन माध्यमिक विद्यालय दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे येथील उपक्रमशील शिक्षक श्री नारायण पुंडलिक भिलाणे यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते व राज्यपाल , शिक्षणमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे असे पत्र प्राप्त झाले असून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था धुळेच्या प्राचार्य डॉ. मंजुषा क्षीरसागर, धुळे जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी आदरणीय मोहनजी देसले साहेब, संस्थेचे चेअरमन डॉ. नानासाहेब हेमंतरावजी देशमुख साहेब , श्री बापूसाहेब रवींद्र देशमुख, धुळे शहराचे माजी आमदार बाबासाहेब राजवर्धनजी कदमबांडे साहेब, संस्थेचे संचालक दादासाहेब अमितदादा पाटील, दोंडाईचा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ. जुईताई अमित पाटील, सौ. अनिताताई देशमुख , धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार भाऊ रंधे, IISER चे गव्हर्नर डॉ. ए.ए.नातु,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री गणेश भाऊसाहेब,बाबासाहेब प्रियदर्शनजी कदमबांडे, माजी शिक्षण संचालक डॉ. रवींद्र रमतकर ,शिंदखेडा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटिल साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. डी. एस. सोनवणे, युवा नेते जितेंद्र चव्हाण, बाबासाहेब यशवर्धन कदमबांडे, ज्येष्ठ अधिव्याख्याता आबासाहेब जे एस पाटील,श्रीमती भावना पाटील, अँग्लो उर्दू हायस्कूल चे मुख्याध्यापक अश्फाक सर, श्रीमती कुटे मॅडम,श्रीमती वासंती पवार, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ए .डी. पाटील, वाल्मीक ऋषी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पी.पी. महिरे -वाघ , डॉ. बी. बी .पाटील, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री विक्रम अडसूळ , अग्निपंख शैक्षणिक समूह समन्वयक श्री गजानन गोपेवाड, डॉ. शिवाजीराव ठाकूर, डॉक्टर बोरसे सर, सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक एस आर पाटील,श्री. बी आर पाटील, श्री प्रणव पाटील, श्री चंद्रकांत पवार, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन श्री आण्णासाहेब विठ्ठलसिंग गिरासे ,राज्य विज्ञान संघाचे माजी अध्यक्ष श्री दत्तात्रय आरोटे, धुळे जिल्हा विज्ञान संघाचे अध्यक्ष श्री पी झेड कुवर, शिक्षक नेते श्री संजय पवार, राज्य आदर्श शिक्षक जे एस सोनवणे धुळे, मुख्याध्यापक सुधाकर माळी,श्री नरेंद्र भामरे,श्री काशिनाथ माळी,डायट धुळे चे श्री सोनवणे सर, श्रीमती वैशाली वाडीले मॅडम, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री एस बी कुवर,श्री पी आर माळके, श्री डी एस नांद्रे, श्री एस सी पाटील, श्री ए आर अहिरे , शेल्टी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सावळे सर, श्रीमती आर इ पाडवी, श्री ए जी पाटील, श्री बी एच पाटील, श्री सी एस पाटील, श्री डी एम चौधरी, श्री एम एम चौधरी, श्री एम पी जाधव, महेंद्र भगवान पाटील,श्री पी डी चौधरी, श्री के एच वाडीले, नंदलाल बागल सर, श्री एस.जी.कागणे, श्री ए डी पाटील (क्रीडा शिक्षक) श्री पी,जी, कागणे, श्री एन एम पवार,श्री नरेंद्र पी कापडे, श्री संजय गोसावी,श्री तुषार देवरे , श्री संदीप पाटील,श्री एस एस पाटील, श्री ए.के. सावंत, श्रीमती मंगलाताई कुवर,श्री. सी .झेड .कुवर, संजय नगराळे, रमाकांत चव्हाण, संदीप बडगुजर, समाधान पाटील,श्री नितीन पाटील, जितेंद्र एन राजपूत, संजय गोरख ढोले, संदीप धनगर, नवनाथ तिरमले,दिलीपआबा पाटील, चुडामननाना धनगर या सहित ज्ञानोपासक शिक्षण मंडळीचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर बंधू- भगिनी मित्र परिवार नातेवाईक तावखेडा ग्रामस्थ यांच्यातर्फे अभिनंदन व कौतुक होत आहे.
नारायण भिलाणे यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार...
byMahendra Rajput
-
0
