शिरपूर : - शिरपूर शहरातील मेन रोडवरील अतिक्रमण व बेशिस्त वाहनधारक व किरकोळ विक्रेते त्यामुळे होणारी गर्दी व रहदारीस होणारा अडथळा या बाबीगुरुवारी सायंकाळी त्यांनी भाजीपाला मार्केटमध्ये आपल्या पोलीस ताफ्यासह एन्ट्री केली आणि तेथील परिस्थिती पाहताच ते हैराण झाले. अतिक्रमण केलेल्या व्यासायिकांना दम देत शुक्रवारी सायंकाळपर्यंत रस्ता मोकळा करण्याचा समज दिली. त्यामुळे गाळे धारक दुकानदारांकडून आणि शहरातील पादचाऱ्यांकडून कौतुक करीत कारवाईत सातत्य ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करीत आहेत.नेहमीच्याच होऊन बसल्या होत्या. याबाबत पोलिसांकडून तात्पुरती उपाययोजना केल्यानंतर पुन्हा पुन्हा तोच प्रकार समोर येत होता. मात्र मागील काही दिवसांपासून पोलिसांनी आपला पॉलिसी खात्या दाखवत मेन रोड वरील सर्व विक्रेतांना शिस्त लावत व बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करत कारवाईच्या सपाटा लावला. यात स्वतः पीआय देशमुख यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह स्वतः रस्त्यावर उतरून नागरिकांना शिस्तीची शिकवण दिली. त्यामुळे मेन रोडच्या श्वास मोकळा झाला असून याबाबत आता विद्यार्थिनी व नागरिकांकडून समाधान व्यक्त करत या कारवाईचे स्वागत केले आहे. मात्र पोलिसांनी लावलेली शिस्त हे नव्याचे नऊ दिवस न राहता ते कायमस्वरूपी अमलात यावी म्हणून नवनियुक्त पोलीस निरीक्षक आगरकर यांनी देखील शिरपूर शहर पोलीस स्टेशनला कामकाज सांभाळल्यानंतर मेन रोड वरील अतिक्रमण धारक बेशिस्त किरकोळ विक्रेते व बेलगाम वाहनधारक यांच्यावर कारवाईच्या
बळगा उगारून ही मोहीम सतत पुढे सुरू ठेवली आहे. यासाठी त्यांनी सुद्धा रस्त्यावर उतरून लोकांना शिस्त लावत कायदा व नियम पाळण्याचे आवाहन केले आहे व तरीदेखील नियम न पाळणाऱ्यांवर पॉलिसी कारवाई केली जात आहे.
मेन रोडला लागून असलेल्या भाजी मार्केट परिसरात देखील रहदारीची समस्या निर्माण होत असल्याने पोलिसांनी आपला मोर्चा भाजी मार्केट परिसरात देखील गुरुवारी सायंकाळी त्यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह एन्ट्री केली आणि तेथील परिस्थिती पाहताच ते हैराण झाले. अतिक्रमण केलेल्या व्यासायिकांना दम देत शुक्रवारी सायंकाळपर्यंत रस्ता मोकळा करण्याचा समज दिली. त्यामुळे गाळे धारक दुकानदारांकडून आणि शहरातील पादचाऱ्यांकडून कौतुक करीत कारवाईत सातत्य ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करीत आहेत.
