माझी वसुंधरा अभियान " स्वच्छ वॉर्ड स्पर्धा या स्पर्धेत प्रभाग क्रमांक 5 ला पुरस्कार

 



शिरपूर वरवाडे नगरपरिषद आयोजित " स्वच्छ सर्वेक्षण 2023 माझी वसुंधरा अभियान " .. स्वच्छ वॉर्ड स्पर्धा .. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रभाग क्रमांक 5 ला हयावर्षीही सलग दुसऱ्यांदा पुरस्कार देण्यात आला .. आज संध्याकाळी आर. सी. पटेल येथील श्री राजगोपाल भंडारी हॉल मध्ये शिरपूरचे प्रांत अधिकारी तथा नगरपरिषदेचे प्रभारी श्री भामरे साहेब , नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर साहेब  व माजी नगराध्यक्ष सौ. जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्तीत्रक देऊन श्री हेमंत गुलाबराव पाटील व सौ. संगिता राजेंद्र देवरे यांना सर्वोत्कृष्ट स्वच्छ वॉर्ड पुरस्कार प्रदान करण्यात आला ..

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने