दोंडाईचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरल्या कारणाने दोंडाईचा शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत जाहीर निषेध करण्यात आला
. माजी मंत्री डॉ हेमंतराव देशमुख माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे, माजी नगराध्यक्ष डॉ रविंद्र देशमुख, आहे ,सौ अनिता देशमुख पूजा खडसे यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या स्मारक पुष्प हार आर्पण करून
आज दिनांक ८ नोव्हेंबर रोजी रोजी सकाळी १०-०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला होता यावेळी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला याप्रसंगी माजी मंत्री डॉ हेमंतराव देशमुख यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना संबोधित करीत मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याबद्दल नाराजगी व्यक्त करत जाहीर निषेध नोंदविला आहे
माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष डॉ रवींद्र देशमुख, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे, अँड एकनाथ भावसार,बेटावद गटाचे जिल्हा परिषद सदस्य ललित वारुळे,रामीचे माजी सरपंच सुरेश उर्फ बापू महाजन,करनी सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र देशमुख, माजी सभापती सौ अनिताताई देशमुख, शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ महिला अध्यक्ष पूजा खडसे,जोगशेलूचे सरपंच सौ ज्योती देसले, मीराबाई ठाकूर , माजी प्रभारी नगराध्यक्ष दिनेश चोळके आरपीआयचे रामभाऊ माणिक माजी सभापती,भुपेंद्र धनगर, महेंद्र पाटील, दिलीप पाटील, नंदू सोनवणे, दयाराम कुवर, सामाजिक कार्यकर्ते छोटू सोनवणे, कय्युम पठाण, बिलाल बागवान, रईस बागवान, मनोज देशमुख दिनेश महाजन, रवी पाटील, छोटू सांगळे बापूजी मिस्तरी ,विलास पाटील दादाभाई कापुरे, पंकज चोळके,नितीन देसले, प्रवीण पाटील, मनोज महाजन, जितेंद्र चव्हाण, जितेंद्र तिरमले,आबीद शेख , मनोज पारख , शिवा खंडाळे, पिंटू खंडाळे, राजेश गारुंगे,कालू नगराळे मनोज लोहार, महिला कार्यकर्त्यां. निर्मला माळी (मेथी) भारती बोरसे (शिंदखेडा) सह मोठ्या संख्येने शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी दोंडाईचा पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
