भडणे येथील कार्तिक एकादशीनिमित्त पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांचे हस्ते,आरती




भडणे येथील कार्तिक एकादशीनिमित्त पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांचे हस्ते,आरती
शिंदखेडा तालुक्यातील भडणे, विक्रम या ठिकाणी यात्रा भरते येथे, भडनी हे गाव वारकरी संप्रदायात नेहमी अग्रेसर असते, या गावातून नेहमी आषाढी व कार्तिकला भाविक पंढरपूर यात्रेला जात असता तसेच गावात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आषाढी व कार्तिक एकादशीनिमित्त गावात यात्रा भरते यावर्षी सकाळी आरतीच्या मन गावातील प्रगतशील शेतकरी रामराव पाटील तसेच सुभाष गिरासे व शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय सुनील बाबड यांना देण्यात आला होता, गावातील पुरोहित राजेंद्र महाराज यांचे असते विधी व मंत्र उपचाराने पहाटे व सायंकाळी आरती करण्यात आली तसेच एकादशीनिमित्त गावातील डॉक्टर युवराज देसले व नागो पाटील यांच्यातर्फे भाविकांना, केळी वाटप करण्यात आला तसेच गावातील भजनी मंडळ यांच्यातर्फे भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील वारकरी संप्रदाय भजनी मंडळ विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टचे पदाधिकारी अध्यक्ष देवेंद्र पाटील प्रयत्न करतात यावेळी, यावर्षी विठ्ठल रुक्मणी मंदिर ट्रस्टच्या वतीने शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय सुनील भाबड यांचा, भडणे येथील विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी, भडणे येथील लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील माझी प,सं सभापती विश्वनाथ पाटील माजी सरपंच पांडुरंग माळी विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर देवेंद्र पाटील उपसरपंच जगतसिंग गिरासे गोपाल राऊळभडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी सतीश बागुल आनंदा पाटील पुरुषोत्तम गोसावी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने