(बभळाज प्रतिनिधी)
शिरपूर तालुक्यातील बभळाज येथे दिनांक 08/11/2022 रोजी आनंदाच्या शिधावाटप करण्यात आले .याप्रसंगी सरपंच जगन्नाथ महाजन ,माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य अनिल त्रिभुवन ,दुकान सहचालक नाना पावरा व अनेक लाभार्थी उपस्थित होते. खाद्यतेल नसल्याने अनेक लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली तर खाद्यतेल उपलब्ध झाल्यावर लगेच वितरित करण्यात येईल असे सह दुकान चालक नाना पावरा यांनी सांगितले.
Tags
news
