शिंदखेडा विधानसभा क्षेत्रातील युवासेनेची आढावा बैठक संपन्न* दोडाईचा (अख्तर शाह)



दोडाईचा येथे उत्तर महाराष्ट्र सचिव विराज कावडीया यांच्या 
उपस्थितत
शिंदखेडा मतदार संघात युवासेनेची बांधणी मजबुत असुन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार दिल्यास निवडुन येईन असा विश्वास व्यक्त करत शिवसेनेला उमेदवारी देण्याची मागणी,युवासेना जिल्हाप्रमुख यांची मागणी.
गेल्या ४ महिन्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बघता शिवसेना पक्षात मोठी फूट पडली ४० आमदार यांनी गद्दारी करत वेगळा गट स्थापन केला तीच उणीव भरून काढण्यासाठी व शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करून घेण्यासाठी व नवीन पदाधिकारी नियुक्त करून नवीन तरुणांना संधी देण्यासाठी युवासेनेचे उत्तर महाराष्ट्र सचिव विराज कावडीया,धुळे लोकसभेचे विस्तारक मनिष बागल, शिवसेने धुळे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे,छत्रपती शाहू महाराजांचे वंशज यशवर्धन कादंपांडे युवासेना जिल्हायुवा अध्यक्ष आकाश कोळी यांनी उपस्थित युवसैनिकांनी मार्गदर्शन केले, यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा संघटक कल्याण बागल,विधानसभा क्षेत्रप्रमुख गणेश परदेशी,धुळे उपमहानगरप्रमुख सचिन कानकाटे,उपतालुकप्रमुख शैलेश सोनार,शहर युवाधिकारी सागर पवार,उपतालुक युवाधिकारी प्रदीप पवार, मयुर कादंपांडे,सुमित देशमुख,उपशहरप्रमुख चुडामन पाटील,योगेश बोरसे,भुषण चौधरी,लखन मराठे,रविंद्र सदाराव,मनोज कुंभार,जयेश भोई,विक्की पाटील,आंबलाल पाटील,गोलु पाटील,ओम सोनार,उमेश पाटील,मनोहर पाटील,पंकज कोळी,विठोबा ठाकुर,रोहित कोळी,राहुल गिरासे,शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने