दोडाईचा येथे पीर महेबूब सूब्हानी यांचे ऊर्स व कव्वाली* *भला अगर करना हो तो कर खिदमत साधु फकिरों की बला को टाल देती है दुवाँ रोशन जमीरों की* दोडाईचा (अख्तर शाह)



हिंदु-मुस्लीम एकता कमेटी यांच्या तर्फे
दरगाहा हजरत पीर मेहबुबे सुबहानी
अब्दुल कादर जीलानी रहे. याचे ऊर्स व
लंगरे आम व भंडारा महाप्रसाद तसेच
गुरुवार दि १७/११/२२ रोजी कव्वालीचा शानदार मुकाबला ठेवण्यात आला आहे तरी नागरिकांनी याचा आंनद
घ्यावा आसे आव्हान 
हिंन्दु मुस्लिम एकता कमेटी यांच्या कडून करण्यात आली आहे
कव्वाल युसुफ शोला कव्वालनी इरम चिस्ती
सिराजोद्दीन बशीरोद्दीन हाजीसाब आजम शे. हुसेन मन्यार
आजम शा रशीद शा भैय्या ड्रायव्हर
असलम शे. हुसैन मन्यार
फिरोज खा नवाब खाँ मदारी | रियाज वेग गुलाब बेग मिझा
जाकीर शा अकबर शा फकीर अयाज बेग शब्बीर बेग मिर्झा
अंबादास आसाराम मराठे
वागुदादा मराठे राजु चायवाला
शाम डॉक्टर
वैभव महाजन
अनिल सोनार फिरोज खाँ गफ्फार खॉ पठाण
अबरार अली सरदार अली
अर्जुन पाटील पान सेंटर सादीक मन्युरी भुरैया
मनोज बोरसे
मधुदादा रेल्वे डिपार्टमेंट
आयोजक- हिंन्दू मुस्लीम एकता कमेटी दोंडाईचा स्थान- जुनी डालडा मील में, रेल्वे गेट जवळ, शहादा रोड, दोंडाईच

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने