शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरातील वरवाडे भागातून इसम गुलाब छगन महाजन वय 55 हे दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी काही न सांगता घरातून निघून गेले आहेत. नातेवाईकांनी सर्व दूर शोध घेण्याच्या प्रयत्न केला असता ते आद्यप पर्यंत आढळून आलेले नाहीत. त्यामुळे त्याबद्दलची मिसिंग शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दी.१२/११/२०२२ ला दाखल करण्यात आली आहे. व या इसमाचा शोध शहर पोलिसांकडून देखील सुरू आहे. मात्र अद्याप ते मिळून न आल्याने सदरचे वृत्त प्रसारित करण्यात येत असून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सदरील फोटोमध्ये असलेले व्यक्ती आपणास जर कोठेही आढळून आले तर कृपया मोबाईल क्रमांक 9657124394 यावर संपर्क करावा अथवा शिरपूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन नातेवाईकांकडून करण्यात आले आहे.
वरवाडे येथील ५५ वर्षीय इसम बेपत्ता आढळल्यास संपर्क करण्याचे आवाहन
byMahendra Rajput
-
0
