राजवर्धन पाटील यांनी केले वाघमोडे कुटुंबियांचे सांत्वन प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे:इंदापूर तालुक्यातील बोरी गावचे सरपंच गोविंद शंकर वाघमोडे यांच्या मातोश्री गोदावरी शंकरराव वाघमोडे. वय ७० यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यानिमित्त निरा- भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी वाघमोडे कुटुंबीयांची भेट घेतली. व त्यांचे सांत्वन केले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे सदस्य प्रवीण पिसे रामचंद्र जोहरी बापू मदने महेंद्र वाघमोडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने