देशातील पहिले इजिनिअर एम.विश्वेश्वराय्या यांच्या
दिवस १५ सप्टेंबर अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो
ह्या वर्षी सदरील कार्यक्रम दोडाईचा इंजिनिअर व आर्किटेक्ट
असोसिएशन यांच्या वतीने शाह कन्सल्टंट यांच्या आँफिस येथे उत्साहात साजरा करण्यात आला
यावेळी इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्री संजय चौधरी यांच्या हस्ते इजि एम. विश्वेश्वराय्या यांच्या प्रतिमेचे पुजन करून
पुष्पहार हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
तसेच सर्व इजिनिअर व आर्किटेक्ट यांनी प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण केले
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष
इंजि संजय चौधरी बोलत होते
कि सर विश्वेश्वराय्या हे ल़ोक कल्याणासाठी विशाल स्वन्प पाहणारी वेक्ती आणि ती यशस्वीपणे वास्तवात उतरविणारे एक आभियाकी नेते होते त्यांनी उभे कलेले प्रत्येक प्रकल्प हे लोककल्याणासाठी होते व ते
राष्ट्रनिर्मितीतील एक स्मारक म्हणून मान्यता पावले
आशा अभियांत्यास यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने दोडाईचा इजिनिअर असोसेशन तर्फे आम्ही अभिवादन करतो
यावेळी उपस्थित.
अध्यक्ष: संजय चौधर उपाध्यक्ष गुलाम रसूल शेख
सचिव जगदीश गोराणे. खजिनदार. जयश्री सोमवंशी
जेष्ठ अभियता हिमांश शहा,
के. जे. पाटील आर्किटेक्ट कैलास जैन ईजि महेंद्र गिरासे चंद्रशरेवर सिसोदिया - इंजि. चंद्रकांत जाधव आर्किटेक्ट. अजय पटेल इजि महेद्र पवार, इंजि. शशिकांत शिंदे उपस्थित सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तरुण अभियंता हर्षल माळी.
आरीफ खान.शुभम रामोळे.प्रतिक मलके.
राजकूमार टायडे.जयदिप जाधव.
इक्राम दानिश.नुर जमाल.यानी विशेष परिश्रम घेतले
सुत्रसंचालन उपाध्यक्ष जगदीश गोराणे व चंद्रकांत जाधव यांनी
केले
आभार आर्किटेक्ट जयश्री सोमवंशी यांनी मानले.
Tags
news