राजस्थान च्या राजपुतांचा खोटारडेपणाचा इतिहास रचून पद्मावत नावाचा सिनेमा प्रदर्शित होणार होता त्याबाबत संपूर्ण भारतभर याला विरोध सुरु होता याबाबत सदनशीर मार्गाने आंदोलन सुरु होती याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात बहुसंख्येने राजपूत समाज राहत असलेला भाग म्हणजे धुळे जळगाव नंदुरबार या ठिकाणी सामाजिक चळवळ जोरात असल्याने व वारंवार जयंतीनिमित्त निमित्ताने युवकांचा उत्साह हा नेहमीच जल्लोशात राहिल्याने पोलिसातील काही अधिकारी पूर्वग्रह दुषित विचाराने या समाजातील तरुणांना कायम टार्गेट करणे सुरूच आहे याची नोंद खास करून dondaicha व shirpur shindhakheda nandurbar या ठिकाणी आहे थेट खोट्यानाट्या केसेस व अतिगंभीर गुन्ह्यात देखील अडकवल्याचे पुरावे आहेत तूर्त हा विषय पुन्हा मांडण्याचे कारण असे कि सध्या महाराष्टात नव्या सरकारने पहिल्याच मिटिंग मध्ये मुंबईच्या आरे प्रकरणातील,कोरेगाव भीमा प्रकरणातील ,नानार प्रकरणातील व इतर प्रकरणातील गुन्हे बाबत शासन मागे घेत असल्याचे मीडियाशी बोलताना काही मंत्रांनी सांगितले आमच्या राजपूत समाजाने पहिल्यांदाच एक आंदोलन केले तेही देशभक्ती आणि राणी पदामवती च्या पर्यायाने तमाम महिलांचा माता भगिनींचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण दाखवून बळजबरीने बस चालकाला बोलावून दमदाटी करून फिर्याद तत्कालीन पोलीस निरीक्षक यांनी हे गुन्हे दाखल केलेले आहेत ज्या गावात गुन्हा दाखवला त्या गावातील तरुणांना झोपेतून उचलून नेलेत तर काहीतर गावातच न्हवते तरी देखील त्यांना बळजबरीने आरोपी केले आहेत एकूण हा सर्व प्रकार बनावट व लबाडीचा आहे तरी याबाबत तातडीने आमच्या या निरपराध तरुणांचा गांभीर्याने विचार व्हावा अन्यथा पुन्हा राजपूत समाजाला यासाठी एकदा नव्हे तर हजार वेळा रस्तावर उतरायला लावू नका अशी माफक अपेक्षा तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना व मुख्यमंत्री साहेबाना सोबत बनावट FIR ची प्रत जोडlली आहे .या बाबतची मागणी नवीन मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे पोलीस टुडे चे संपादक रत्नदीप सिसोदिया यांनी केली आहे
