मालपूर हे गाव जरी ग्रामीन भागात असेल पण शिक्षणक्षक्षेञात तालूक्यात अग्रेसर आहे. येथे जि.प शाळा आहेत माध्यमिक विध्यालय आहेत त्याच प्रमाणे इंग्लीश स्कुल देखील आहेत. तेथे वृक्ष दिवसाचे महत्व जानुन गुरुकुल शाळेत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम या शाळेच्यामुख्खध्यापिका. परमेश्वरी मॅडम यांच्या अध्यक्षखाली करण्यात आला. त्याप्रसंगी. प्रमुख पाहुणे म्हणुन जि.प.सदस्य श्री.महावीरसिंहजी रावल व गुरुकुल चे चेअरमन मा.श्री युवराजजी सावंत,सरपंच मच्छिंद्र शिंदे. प्रभाकर आडगाळेसर, उप सरपंच श्री.अरुण धनगर,आदी ऊपस्थित होते. व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले. गुरुकूलचे शिक्षकवृददिनेश लोहार,नेरीकर सर,महाले सर,सोनल मॅडम,रंजना मॅडम,भगवती मॅडम,मनिषा मॅडम,नयना मॅडम,तावडे मॅडम,सुर्वणा मॅडम, गायञी मॅडमआदी सहभागी होते
चैतन्य सावंत,कुणाल पाटील,हितेश पाटील.यांनी वृक्षतोड थांबली पाहिजे यासाठी व्हिडीओ ध्वनीफित सादर केली. व टाळ्यांचा गडगडाट मिळवला.
फाॅरेस्ट रेंजरच्या भुमिकेत चिचैतन्य सावत,तर लाकुड तोड्याच्या भुमिकेत चि.कुणाल पाटील, व वृक्षाच्या भुमिकेत चि.हितेश पाटील. यांना मार्गदर्शक लाभलेले शिक्षक श्री. कन्हयालाल महाले सर
प्रमुख पाहुण्यांचे वृक्षलागवडी महत्व पटवुन दिले.
