वरवाडे येथील सालाबादाप्रमाणे आषाढ मंगळवार जय मरीमाता मंदीरात मरीआई घाटाचा कार्यक्रम आनंदोत्सवात संपन्न




                                    शिरपूर — वरवाडे येथील जय मरीमाता मंदिरात सालाबादाप्रमाणे  दि.५/७/२०२२ आषाढ महिन्याचा पहिला मंगळवार रोजी मरीआईच्या घाटानिमित्त सकाळी मरीमाताची सर्व भक्तासह त्यात शि.व.न.पा.माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ माळी,शि.व.न.पा.माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे,भाजपा आध्यात्मिक संघटना शहराध्यक्ष संतोष माळी,सा.कार्यकर्ता भालेराव माळी,ह.भ.प.लक्ष्मण महाराज,हिरामण माळी,महादु माळी,नितीन माळी,राहुल माळी,रविंद्र माळी,समाधान माळी, तसेच मरीमाता मित्र मंडळाचे सर्व सदस्य सह श्री.तुकाराम भगतनाना यांनी महाआरती केली नंतर सर्व महिला भक्तांनी मरीमाता चे दर्शन घेवुन दहीभात व धान्याचे नैवत अर्पन केले अशा प्रकारे पुर्ण दिवसभर सर्व भक्तांनी दर्शन घेतले यात दिवसभर गावातील महिलांचा विशेष सहभाग होता

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने