दोडाईचा शहिद वीर अब्दुल हमीद ट्रस्टच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन.
वीर शहिदअब्दुल हमीद ट्रस्टच्या वतीने आज त्यांच्या जयंतीनिमित्त सकाळी शहिद वीर अब्दुल हमीद चौकात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला
मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम
पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी
माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख,
प्रदीप वाणी मान्यवर यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थीची मानवंदना स्वीकारत शहिद वीर अब्दुल हमीद यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
आयोजक स्वोर्नपदक सेवानिवृत्त स्वातंत्र्य सैनिक युसुफ खाटीक, समाजवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष उस्मान अशरफी, सेवानिवृत्त सुभेदार मेजर नामदेव वाडीले माजी सभापती रवींद्र जाधव, राकेश पाटील, राजेंद्र बांगरे, राजेंद्र जाधव,छोटू मराठे, दिलीप पाटील,असलमशाह रशीदशाह फकीर, रहिम मन्सुरी, माजी शिक्षण मंडळ सभापती नाजीम शेख ,करणी सेनेचे महामंत्री राजू देशमुख ,जाकीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष दयाराम कुवर, अँड प्रमोद मराठे,कय्युम पठाण, छोटू सोनवणे, घनश्याम राजपूत ,बिलाल बागवान,जाकिर लोहार,साकिर लोहार, माजी महिला व बालकल्याण सभापती अनिताताई देशमुख, मीराबाई ठाकूर, विजय मराठे,
समाजवादी पार्टीचे महिला अध्यक्ष संजूम खाटिक, आबीद शेख, ,सचिन परदेशी मनोज कुमार देशमुख, जितेंद्र तिरमले, छोटू सांगळे, गणेश चकणे, सचिन सोनवणे, सुमित गरुड, आबा महाजन,शरीफ शेख, असलम मन्यार, छोटू शहा ,पिंटू खंडाळे, शिवा खंडाळे,पिंटू महाजन, मधुकर परदेशी,मोना सजाउद्दीन, मनोज लोहार,सलीम पठाण,मंजूम पठाण आदी उपस्थित होते.उपस्थीत पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
श्रीमती पी बी बागल महाविद्यालयाचे एनसीसी विभाग प्रमुख प्रा.विश्वास पाटील, सिनियर अंडर ऑफिसर वासुदेव दत्तू माळी, निखिल महाजन, महेंद्र शिरसाठ नरेंद्र माळी पंकज रुपनर ईश्वर धनगर, सचिन ठाकरे, विजय एडवे खुशाल कोळी, अविनाश ठाकरे
आदींनी सहकार्य केले.
Tags
news
