उखळवाडी (जुने भामपूर) विकास सोसायटीच्या चेअरमनपदी प्रविण संभाजी पाटील, व्हाईस चेअरमन पदी धनराज नारायण पाटील

 



शिरपूर : तालुक्यातील उखळवाडी (जुने भामपूर) विकास सोसायटीच्या चेअरमनपदी प्रविण संभाजी पाटील, व्हाईस चेअरमन पदी धनराज नारायण पाटील यांची 5 जुलै रोजी निवड झाली.

चेअरमनपदी प्रविण संभाजी पाटील, व्हाईस चेअरमन पदी धनराज नारायण पाटील तसेच भास्कर लकडू पाटील, नाना सिताराम पाटील, शशिकांत आधार पाटील, संतोष काळू कोळी, प्रकाश युवराज पाटील, लोटन यशवंत पाटील, दिलीप गंगाराम पाटील, युवराज शिवराम भील, श्रीमती जिजाबाई रमेश पाटील, श्रीमती लिलाबाई विनायक पाटील, श्रीमती शकुंतलाबाई पांडुरंग पाटील हे सर्व बिनविरोध निवडून आले होते.

नवनिर्वाचित सर्व सदस्यांचे अभिनंदन आ. अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. 
तुषार रंधे, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपा माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे, जुने भामपूर सरपंच बाळासाहेब चंद्रकांत पाटील, अनेक मान्यवर यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने